09 December, 2024

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलांडे पाटील बुधवारी हिंगोली दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 09 : कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलांडे पाटील हे बुधवार, दि. 11 डिसेंबर रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथून शासकीय विश्राम भवन हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता विश्राम भवन हिंगोली येथे आगमन. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे बैठकीस उपस्थिती. 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथून नांदेडकडे प्रयाण. **

No comments: