हिंगोली (जिमाका), दि. 07 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख, कर्मचारी यांनीही महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****
No comments:
Post a Comment