🟡 **🟡
*उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प*
*ईसापुर धरण*
जयपूर बंधा-यातून येणारा येवा निरंक झाल्यामुळे
द्वार प्रचालन आराखड्या (ROS)नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने
*आज दि. 27/10/2025 रोजी 20.00 वाजता ईसापूर धरण सांडव्याचे सूरू असलेले 3 गेट बंद करण्यात आले आहेत.*
*सद्यस्थितीत*
*इसापूर धरणाच्या सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद असून पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग निरंक आहे.*
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून पुन्हा गेट उघडणे,विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
*ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष*
No comments:
Post a Comment