14 August, 2025

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा हिंगोली दौरा

हिंगोली(जिमाका), दि. 14: राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे 15 ऑगस्ट रोजी हिंगोली दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता शासकी विश्रामगृह नांदेड येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकउे प्रयाण. 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आगमन. 9.05 वाजता भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. 10 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. ****

No comments: