हिंगोली (जिमाका), दि. ३ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.१५ वाजता नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी ४.४५ वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने अग्रसेन चौक नांदेड नाका हिंगोलीकडे प्रयाण. ५ वाजता तेथे आयोजित भव्य कावड यात्रेस उपस्थिती. सायंकाळी ६.३० वाजता मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment