17 September, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि. 17 : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, आश्विन माने, सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment